ऑन सैफ अली खान

  • या गोष्टीला किती स्थान द्यावे हा वेगळा मुद्दा आहे
  • महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे
  • सगळ्यांनी आनंदित राहावे असा महाराष्ट्र आहे
  • महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाला आहे, मुंबई सुरक्षित नाही, गावातील सरपंच सुरक्षित नाहीत
  • दिल्लीत आणि देशात महाराष्ट्रात जंगलराजची चर्चा आहे
  • भाजपने सत्तेसाठी दहशत निर्माण केली आहे
  • आता बेईमानीने निवडणून आलात पण नेहमी हे चालणार नाही
  • या सरकारमध्ये 65 टक्के दागी मंत्री आहेत, यावरून राज्यात काय चित्र बनत असेल हे लक्षात येते

मेळघाट अत्याचार

  • महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पोलिसांची भिती राहिलेली नाही
  • परिस्थिती हाताबाहेर गेली आहे
  • पोलीस पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात
  • कुठलीही भीती राहिली नाही म्हणून अशा घटना घडतात

ऑन संतोष देशमुख हत्या प्रकरण

  • संतोष देशमुख हे एका गावाचे सरपंच होते
  • परभणी मध्ये मृत्यू झाला
  • या गोष्टींना जाती पातीवर नेवू नये
  • या सरकारने मराठा-ओबीसी वाद निर्माण केला आहे
  • मूळ मुद्दे बाजूला राहिले आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला झाले, शेतकरी कोण्या एका जातीचा नसतो
  • महागाई, बेरोजगारी मुद्दे आहेत या मूळ प्रश्नावर विचार करायला पाहिजे

ऑन एनसीपी अधिवेशन

  • तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे

ऑन लाडकी बहीण योजना

  • मत घेताना सरकारला त्रुटी माहिती नव्हत्या का?
  • सरकारने मतं घेण्यासाठी सर्वांना लाडकी बहीणचे फायदे देऊ असं सांगितलं होतं
  • आता पडताळणी करण्याची गरज का पडली?
  • आता हिटलर शाही करत असतील तर ही जनतेच्या पैशांची लूट आहे

ऑन जलजीवन मिशन

  • पीएम मनमोहन सिंग यांच्या पासून ही योजना सुरू केली होती, ही मोदींची योजना नव्हती
  • हा भ्रष्टाचार कोण करत आहे, मोदिंचे सरकार करत आहे की राज्यातील फडणवीस सरकार करत आहे ?
  • गावात पाण्याचा सोर्स नाही, पाणी नाही फक्त कंत्राटदारांकडून पैसे खाण्याचं काम सरकार करत आहे
  • अजूनही अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही
  • पाईप लाईनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे

ऑन सुधीर मुनगंटीवार

  • भाजपचेच अनेक नेते भाजप सरकार विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत
  • लोड शेडिंगचा विषय आम्ही सभागृहात उचलला होता
  • चंद्रपुरात प्रदूषण आहे, लोकांचा जीव धोक्यात आहे यात सरकारने लक्ष घालावे

ऑन दावोस दौरा

  • एकनाथ शिंदे देखील गेले, हीच नक्कल फडणवीसांनी करू नये
  • आपले राज्य उद्योगामध्ये 11 व्या नंबरवर गेले आहे
  • दावोसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये
  • राज्यात गुंतवणूक आली पाहिजे

ऑन सुरजागढ

  • बीडचे उदाहरण रेती माफियांपासून सुरू झाले
  • महाराष्ट्रात रेतीचा प्रश्न आहे
  • रेतीची डेपो पद्धत फेल झाली आहे
  • रेतीचा महसूल सरकारला मिळतो
  • ओवरलोडचा प्रश्न आहे
  • गाडचिरोलीत सुरजागढमध्ये मोठ्या प्रमाणात माफिया निर्मिती होत आहे
  • माध्यमांनी तिथे जावे, तेथील लोकांचे जनजीवन प्रभावीत झाले आहे

ऑन भाजप आरएसएस वर्ग

  • आम्हाला आक्षेप नाही
  • अलीकडेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून ते प्रशिक्षण देत असतील

– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *