शिवसेनाचे उत्तम भाऊ कापसे यांचा नेतृत्वात प्रफ़ूल भाऊ कापसे युवा सेना उप जिला प्रमुख

आज दि. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रफुल भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना कार्यालय सावनेर येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत मा. बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख प्रशांत कामोने, राधेश्यामजी गावंडे, महेश उरकुडे, गणेश टवले, गोविंद चव्हाण, प्रफुल बसवार, हर्ष शेळके, शेखर बांबल, अजय नेहारे व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठि नागपुर