केदार गुटला चक्क मात दिली
नुकत्याच झालेल्या सावनेर वकील संघाच्या निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार आशीष देशमुख गुट यांनी केदार गुटला मात चक्क दिलेली आहे या झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष , उपाध्यक्ष व सहसचिव सह अधिकतर कार्यकारी सदस्य हे आशीष देशमुख गुटचे निवडून आलेले आहे. काही वकीलांनी या निवडणुकीत केदार गुटच्या पराभव करिता त्यांचे गटाचे वरिष्ठ वकीलांना दोषी मानले या विशिष्ट कामगिरी करिता आशीष देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्षपद असलेले श्री.शैलेशजी जैन व उपाध्यक्ष सोनकुसरे यांचा मोठा भव्य दिव्य सत्कार केला

आमदार आशीष बाबू देशमुख यांचा व तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा चेहरा हास्यमय खुशीचे वातावरण दिसुन आले आशीष बाबू देशमुख यानी पुढ़ील वाटचाली करीता शुभेच्छा देन्यात आल्या
प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां