नागपूर: नागपूर मेट्रो मध्ये सध्या भरती सुरू असल्यामुळे. दिव्यांग व सिकलसेल रुंगणाना प्रथम त्याचा राखीव व सुरक्षित कोट्यामधून नोकरी ची मागणी करत आहे. व यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना * कारण सद्या मोठ्या मोठ्या नेत्याचा शिफारच पत्र व शिफारस कॉल जवळचा लोकांना नोकरी देण्यात येतात. परतू गोर गरीब, व गरजू, अथवा दिव्यांग व युवा बेरोजगारांना येथे नौकरी देत नाहीत. जेणेकरून यांना नोकरी देण्यात यावे. अशी शासनांना विनंती सर्व आपले आपले माणसे लावतात. मग अश्या लोकांचं काय ज्यांना कोणाचा सहारा नाही.गरीब आहे त्यांना नौकरी नाही आहे असे नागपूर महा मेट्रो चे अधिकारी फक्त खोटे आश्वासन देतात.जागा नाही ,एक महिना थांबा, भरती नाही, व त्यांना दिवस दिवस भर मेट्रो भवन ला बसून ठेवतात तेथील असलेल्या रिसेप्शन काउंटरवर असणाऱ्या मुली खोटं बोलून त्यांना तिथून हाकलून लावतात सगळी कडे हे सुरू आहे. मग काय एखाद्या नेत्याच शिफारस कॉल गेला तर त्यांना लगेच तेथे नोकरी देतात मग कुठून येतात. त्याचा कडे जागा मनून नागपूर मेट्रो मध्ये भरती प्रकरणात सुधारणा करणे खूब जास्त गरजेचे आहे कारण येथे फक्त आठ घंटे काम असतात. ऑफिस वर्क असतात मनून येते त्यांना जॉब सिकलसेल रुंग्न व गरजू लोकांना दिव्यांग यांना येते नौकरी प्रथम प्राधान्य देऊन नवीन भरती सुरू करावी. व मेट्रो भवन येथील मेट्रो चे अधिकारी हे खोटे आश्वासन देतात. तर यांच्यावर महाराष्ट्र शासनाने लगेच कारवाई करण्यावर करावे.

अशी मागणी सर्व युवा बेरोजगार, गोर गरीब,गरजू ची मागणी आहे तरी लवकरात लवकर. व तातडीने गांभीर्याने घेऊन या वर निर्णय घेऊन खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकारी वर कारवाई करावी ही दिव्यांग बांधवांची विनंती.