छत्रपती संभाजीनगर
दिनांक २७ मे २०२५ रोजी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव निमित्त समिती स्थापन करण्यात आली. २०२५ जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी
मनोज शिवाजीराव बुढाळ अध्यक्ष,
तर उपाध्यक्ष पदी दीपक ज्ञानदेव मानकर यांची निवड करण्यात आली तसेच प्रकाश सूर्यभान
शिपलकर कोषाध्यक्ष तर सचिव पदी अंबादास गणपत सूर्यवंशी, यांची निवड करण्यात आली तसेच जयंती उत्सव समिती सदस्य पदी
संदीप आबाराव कोलते,गजानन बाबुराव नरोटे,
अनिल निंबाजी मोरे, आकाश देविदास गावडे, यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती
सावळदबारा गावांमध्ये मागील नऊ वर्षापासून परंपरागत सुरुवाती करण्यात आलेली आहे तसेच या वर्षी मोठ्या उत्साहाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात येत आहे या वर्षी दहावी जयंती काढण्यात येणार असून व या वर्षी जयंती ला दहा वर्षे पूर्ण होतील आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही या वर्षी ३०० विं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे असे जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनोज बुढाळ यांनी माहिती दिली.

N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर