फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील नामांकित असलेली श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय हे गेल्या सोळा वर्षापासून शिक्षणाचा कार्यरत अद्यावत करत आहेत त्यामुळे अनेक नामांकित शिक्षक व अनेक शिक्षक या महाविद्यालयाने जिल्ह्याला व महाराष्ट्राला दिलेले आहेत सोबतच यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा अभ्यास केंद्र 15 14 A येथे डीएसएम व इसीसीइ हे दोन शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम चालू होते परंतु आता विद्यार्थ्यांच्या अद्यावत ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी एम ए एज्युकेशन हा अभ्यासक्रम या वर्षीपासून यशवंतराव चव्हाण बी.एड महाविद्यालयात 1514A सुरू होणार आहे त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा सोबतच शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे व संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे हे नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रयत्नामुळेच या नवीन अभ्यासक्रमाची मूर्तमेढ रोली गेली असून परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना व नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना आधुनिक शिक्षण प्रणाली समाविष्ट होता यावे म्हणूनच असे विविध कोर्स आणून ति विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या बदल घडविणे हाच संस्थेचा उद्देश तरी सर्व विद्यार्थ्यांनी व प्रवेश घ्यावा असे सुचित करण्यात आलेले आहे प्रवेशाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून प्रक्रिया ऑनलाईन आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206