नियमित दुय्यम निबंधकाच्या निलंबन नंतर दलालांची मोठि दिवाळी,

(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर)
नागपुर / सावनेर- नागपुर जिल्हयातिल नेहमी चर्चेत राहणार दुय्यम निबंधक कार्यालय हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे। येथील भ्रष्टाचार कमी होण्या पेक्षा, जास्तीच वाढत आहे प्राप्त माहिती प्रमाणे
सावनेर दुय्यम निबंधक कार्यालय याला अवद्या 10 ते 12 वर्षा नंतर नियमीत दुय्यम निबंधक श्रीमती जाधव रुजू झाली होती परंतु त्यांची काम करण्याची कठोर पध्दति मुळे बरेच दलाल यांचे पोट दुखने झाले होते व कार्यालयातून दलाल नाहीसे झाले परंतु शासकीय कामात तफावात असल्याचे करणावर त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली याचा फायदा कार्यालयात सक्रिय असलेल्या दलाल घेत आहे.


सद्या कार्यालयाचे कार्यभार प्रभारी दुय्यम निबंधक म्हणुन लिपिक रामटेके यांना देण्यात आलेला आहे व संपूर्ण कार्यालय लिपिक च्या भरोश्यावर काम करत असून नागरिकांचा आरोप आहे कि कार्यालयाची अवस्था पूर्वी प्रमाणेच भ्रष्ट झाली आहे, व काही मोजके दलाल शिवाय या कार्यालयात दस्त नोंदणी तत्कलीन प्रभारी रामटेके हे करिता नाही, त्याच प्रमाणे ज्या आशेयचे दस्त पारशिवनी नागपुर-5 व नागपुर-10 मध्ये नोदणीकृत होत आहे त्या आशेयचे दस्त नोंदणी करण्यास श्री रामटेके पक्षकार कडून गावठान प्रमाण पत्र किवा गूँठेवारी परवानगी किवा अभिन्यास मंजूर न केल्याचे किवा अभिन्यास मंजूर असल्याचे पुरावे इत्यादि कोणतेही कारण सांगून दस्त नोंदणीस नाकारतात परन्तु तोच दस्त त्यांचे मित्र दलाल कडून सादर केल्यास फटकन नोंदणीकृत करतात या करिता लोकांना दलालानां मोठी रक्कम मोजून द्यावी लागत आहे, म्हणून येण दिवाळी च्या वेळी खरेदी विक्री करणाऱ्या लोकांनची स्वप्नाला विराम लागला असल्याने त्याचा रोष महसूल मंत्री कड़े जास्त आहे, नागिरकात चर्चा आहे कि भ्रष्ट नेत्यां मुळे सावनेर तालुकावर भ्र्ष्टाचाराची कालिमा लागली आहे व लेआउट धारक व मोजके दलाल यांचा महसूल मंत्री वर प्रभाव असल्याने ते नियमित दुय्यम निबंधक यांची नियुक्ति करीत नाही तसेच भ्रष्टाचारा रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलत नाही आमचे प्रतिनिधि यानी संबधीत अधिकारी यांचाशी सम्पर्क केला असता ते काहीच बोलन्यास नकार दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *