पांढुर्णा वरुण खुर्सiपार गावाकड़े ट्रैक्टरने परत येतानी कंटेनर मागुन धड़क दीली
कंटेनर चालकाने ज़ोरदार धड़क देवून कंटेनर चालक हा पसार झाला
Mp चा हिवरा वरुण पडालेला कंटेनर पकड़न्या पोलिस विभागाला यश येईल का?
दुरदैवी अपघात झालेल्या तीघाना न्याय मिडनार का?

नागपुर
नागपुर जिल्हयात सावनेर तालुक्यात
मौजा – खुर्सापार येथील शेतकरी १) विवेक पंढरी कुबडे वय – अंदाजे 37, वर्ष
२) संदीप त्र्यंबक पटे वय – अंदाजे 38
३) अशोक पुंडलिक काळे वय – 65 हे तीन जन पांढुर्णा येथे ट्रैक्टरने शेती उपयोगी पाईप आनायला गेलेले होते
पांढुर्णा (mp) येथून पाइप ट्रॅक्टर मध्ये टाकूंन परत निघाले असता खुर्सापार कड़े येत असताना mp चा हिवरा परिसर दरम्यान ट्रॅक्टरच्या मागून अचानक एक कंटेनर ट्रक आला व त्या कंटेनर चालकाने जोर दार धडक दिल्याने ते ट्रैक्टरला जोर दार धड़क दिल्याने त्या तिघांना गंभीर जख्मी झाले व या तिगांना गंभीर मार लागलेला होता परन्तु त्यापरिसरातील नागरीक यानी वेडीच मदत न दिल्याने व अपघात झालेल्याना वेडीच मदत पोहचली नसलयाने हा अपघात दिनांक 15 /10/ 2025 रात्री 10.30 सुमारास झालेला असताना त्याना महाराष्ट्रiतुन अनेक नागरिक यांचा कड़ून मदतीचा हाथ मिडाला परन्तु mp चे नागरिक हे फक्त बघत राहिले कोनिही धावुन आलेले नाही सावनेर वरुण हितेश फाउंडेशन व मित्र परिवार हे धावुन आले नंतर त्याना सावनेर येथे एका हॉस्पिटल मद्दे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे
प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर
