गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी नगरीत प्रथमच आगमन होत आहे आष्टी येथून जवळच असलेल्या अनखोडा येथे एकलव्य क्रिडा व कला मंडळ यांचे वतीने हाॅलीबाल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजयभाऊ वडेटीवार यांचे हस्ते उद्घघाटन होणार आहे. करीता उद्या दि सहा जानेवारी ला दूपारी आगमन होणार आहे. व सदर स्पर्धेचे अध्यक्ष मा. सूभाष धोटे आमदार राजूरा विधानसभा हे राहतील व प्रमुख पाहुणे म्हणून मा.नामदेवराव उसेंडी माजी आमदार मा. अजयभाऊ कंकडालवार गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष मा.मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषद मा. महेंद्र बामणवाडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा.हसन गिलानी मा.प्रभाकर वासेकर सौ.रूपालीताई पंदिलवार गडचिरोली जिल्हा परिषद सदस्या तथा गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संजयराव पंदिलवार सामाजिक कार्यकर्ता व आष्टी क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. उद्घघाटनानंतर संजयराव पंदिलवार यांचे निवासस्थानी आगमन होईल व तेथून गडचिरोली कडे रवाना होतील
भास्कर फरकडे
एन.टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली
एक हजार रुपये ची जाहीरात