उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे नागराज ग्रुप व गजानन भैया मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने जनता विद्यालय येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गाढवे सर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत भोळे साहेब चेअरमन पोलीस सोसायटी उस्मानाबाद उपसरपंच राहुल पताळे.भाजप तालुक्यातील सरचिटणीस गजानन भैय्या नलावडे. नागराज शिदें. लखन माने साहेब. आमोल ठाकर .चंद्रकांत नलावडे सर मोहन जानराव. उमेश गायकवाड मोहिते मामा. घावटे साहेब. महादेव देवकर. समाधान कुलकर्णी सर. संग्राम इंगळे. मनोज वाघमारे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन शिंदे सर व करंजकर सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या
प्रतिनिधी रफिक पटेल. येडशी उस्मानाबाद मो.992276418