पुणे : खानापूर आटपाडी येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पत्नी सौ.शोभाताई बाबर यांचे दुःखद निधन झाले, ही दुःखद निधनाची बातमी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना समजतात त्यांनी बाबर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की आपल्या दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे .बाबर कुटुंबावर मोठ्या संकट निर्माण झाले असून त्यातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी मा. दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे