सचिन बिद्री:उमरगा
शहरातील ओरियन इंग्लीश स्कूलच्या मुख्याधिपिंका म्हणून दिपाली पाटील यांची तर पर्यवेक्षिका म्हणून दिपाली स्वामी यांची नियुक्ती गुरुनानक एजुकेशन सोसायटीच्या सुनीता चावला यांनी केले.
सदर नियुक्तीपदाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षा सुनीता चावला तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.अरुणकुमार रेणके, सचिव बलविंदर गादरी हे होते.यावेळी बोलताना रेणके म्हणाले की “पूर्वीचे मुख्यद्यापक् कार्यकुशल होते त्याना त्यांचा आजारपण व वयक्तिक कारणास्तव मुख्यद्यापक् पदाचा राजीनामा दिला .त्यामुळे अकरा वर्ष विद्यालयात कार्यरत असलेले दिपाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.”
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन मधुरा निंबाळ तर आभार सुधाकर जाधव यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहा सूर्यवंशी ,अनिता चौदरी ,सरोजा सूर्यवंशी ,स्वप्नाली करके यांनी परिश्रम घेतले .