पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई च्या संचालक मंडळाच्या सन 2022 ते 27 च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.राज्य साखर संघाच्या बिनविरोध संचालक मंडळाच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केली. सध्या हर्षवर्धन पाटील हे राज्य व देश पातळीवरील विविध सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावरती कार्यरत आहेत.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे