जामखेड शहरातील अतिक्रमणने हटवा अन्यथा अमरण उपोषण करणारच
अवधुत पवारांचा इशारा २४ फेब्रुवारीपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या अतिक्रमण व विविध अनियमिततेबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने दिनांक…
