Category: अहिल्यानगर

माजी सैनिकाच्या जागेवर जवळा ग्रामपंचायतीचे अतिक्रमण

शासनासह कोर्टाच्या निकालाला जवळा ग्रामपंचायत कडुन केराची टोपली जामखेड तालुक्यातीलजवळा ग्रामपंचायतने राजकीय बळाचा वापर करून खाजगी जागेत अतिक्रमण केले आहे. मला घर बांधू देत नाहीत उलट माझ्या जागेत पाण्याची टाकी…

जामखेड मधील रस्ता निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन व्हारे साकडे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अंतर्गत शहर हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा तसेच महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अवधूत…

निकृष्ट मलनिस्सारण कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

जामखेड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू निकृष्ट कामाच्या आरोपांनी जामखेड मधील मलनिस्सारण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याने जामखेडमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाकडुन जामखेड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण…

जामखेडमध्ये थरार! संतापलेल्या तरुणाचा नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला; आरोपी फरार

जामखेड: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली आहे. “माझा नंबर का ब्लॉक केला?” असा जाब विचारत आरोपीने हा हल्ला केला…

खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी सुधारित अंदाजपत्रकास शासनाची मंजुरी; प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

जामखेड | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मुस्लिम मदारी वसाहतीसाठी १ कोटी ३५ लाख ३८ हजार २३० रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मानव सेवा पुरस्कार जाहीर

जामखेड, नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन तसेच श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन (दिल्ली प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय मानव सेवा पुरस्कार २०२५ जामखेड येथील ज्येष्ठ…

६ मिनिटं अन् १०० गणितं! सावनेरच्या चिमुकल्यांची विदर्भात गरुडझेप; पाहा गणिताच्या ‘जादूगारां’ची कमाल

गणितात सावनेरचे चिमुकले अव्वल! विदर्भात उडवला विजयाचा गुलाल. दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती येथे पार पडलेल्या प्रोएक्टिव्ह अबॅकस यांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या रिजनल लेव्हलमध्ये सावनेरच्या प्लॅनेट आय टी प्रोएक्टिव्ह अबॅकस…

जामखेड मतमोजणीत ‘कंट्रोल युनिट ‘च्या क्रमांकात तफावत; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

तक्रारीनंतरही दबावतंत्राचा वापर करून निकाल जाहीर केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप जामखेड नगरपरिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक ३ मधील केंद्र क्रमांक २ वर कंट्रोल युनिट नंबर आणि सील पट्टी नंबरमध्ये गंभीर…

जामखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रांजल चिंतामणींचा दणदणीत विजय

भाजपाचे १५ नगरसेवक विजयी; जामखेडवर भाजपाचे वर्चस्व कायम जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, अटीतटीच्या या लढतीत भारतीय जनता पार्टीन…

जामखेड येथे गाडीची तोडफोड करत हॉटेलवर हल्ला व गोळीबार, एक जण गंभीर, जखमी

जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील मोडतोड केली…