नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: लोखंडी पाईप अंगावर पडल्याने चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
कुरुम (जि. अकोला): नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. कुरुम शिवारातील तीन पुलांजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक आयशर ट्रक दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी पाईप…
