अकलूजच्या मोफत सर्वरोग निदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबीरात एकुण ९६ रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार सोलापूर : सुफीसंताची शिकवण अंगीकारत अकलूज शहरामध्ये संत तुकाराम महाराज बीज, राजेबागसवार बाबा रह.ऊर्स निमित्त कदम मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक…
