Category: वाशिम

मंगरूळपीर येथे ईदनिमित्य पोलीस विभागाचा ‘जातीय सलोखा ऊपक्रम’

वाशिम : दि.०३ मे २०२२ रोजी मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागात मुस्लीम बांधवाचे वतीने ईदगाह व मस्जीद मध्ये नमाज पठन करुन रमजान ईद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ऊपविभागीय पोलिस अधिकारी…

वाशिम : पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने नागरीकात घबराहट

नागरीकांचे आरोग्य धोक्यात,आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज वाशिम : मंगरुळपीर लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे…

विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम-आ. अॅड. किरणराव सरनाईक

वाशिम हा आकांक्षीत जिल्हा आहे. सर्वांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली पाहिजे.समाज कल्याण विभागाच्या कोणत्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल याचा अभ्यास करून त्या योजनेचा लाभ घ्यावा.डॉ…

वाशिम : कायाकल्प फिटनेस केंद्रात भीमजयंती उत्साहात साजरी

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील कायाकल्प फिटनेस केंद्रात दि 14 रोजी सकाळी 10 वाजता भीमजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

जिल्हास्तरीय शांतता समिती संवाद व आढावा बैठक पार

वाशिम : दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत असल्यानेकायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणेकरीता तसेच शांततेत उत्सव साजरा व्हावा या उददेशाने पोलीस अधिक्षक…

अपुर्ण कोल्हापुरी बंधा-याचे काम सुरू न केल्यामुळे आमरण ऊपोषणास सुरुवात

वाशिम:अपुर्ण राहिलेले लाठी येथील कोल्हापुरी बंधार्‍याचे काम वारंवार निवेदन देवूनही सुरु न केल्यामुळे लाठी येथील लोकप्रतीनीधींनी वाशिम जिल्हापरिषद समोर दि.३१/३/२०२२ पासुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहेग्रामपंचायत लाठी पं.स.मंगरूळपीर अंतर्गत अडान…

राका पदाधिकाऱ्यांचे गृहमंत्री यांना निवेदन

वाशिम:आगामी ३ एप्रिल पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र माह सुरू होत असून या महिन्यात मुस्लिम समाज बांधव संपूर्ण महिनाभर नमाज रोजा व पवित्र कुराण चे पठण करून अल्लाहची ईबादत करतात अशा…

वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वाशिम जिल्हा कारागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी

वाशिम : २४ मार्च२०२२ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त औचित्य साधून वाशिम जिल्हा करागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी करण्यात आली आहे. जागतीक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.एस.व्ही.देशपांडे जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम( DTO)…

वाशिम : जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

वाशिम : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…

वाशिम : पोलीस स्टेशन रिसोड पथकाने दोन तासात विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक करून दिला पिडीतास न्याय

वाशिम : दिनांक १९/०३/२०२२ रोजी फिर्यादी नामे संजय गुणवंतराव देशमुख रा. मोठेगाव यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे येवुन रिपोर्ट दिला की, दि.१६/०३/२०२२ रोजी सायंकाळी ०६.३० वा.चे सुमारास फिर्यादी यांची ६…