Category: वाशिम

वाशिम : मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयासमोरुन जाणारा रस्ता ठेवला फक्त ऊकरुन,अनेकांना ञास

वाशिम :- मंगरुळपीर नगरपरिषद हद्दीमध्ये असलेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक(बायपास रोड) रस्त्याचे काम करण्याला कित्येक दिवसानंतर मुहुर्त जरुर मीळाले परंतु नुसताच तो रस्ता ऊकरुन ठेवून ये जा…

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात आग आपत्ती नियंत्रण व बचाव व्यवस्थापन आणी पुर्व सज्जतेसाठी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या आदेशाने निवासी जिल्हाधिकारी शैलेश हींगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 4:30 वाजता आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणी आग नियंत्रण व्यवस्थापन व पुर्व सज्जता आणी…

वाशीम येथील आगामी गोर बंजारा साहित्य संमेलना संदर्भात राष्ट्रीय बैठकीचे आयोजन

राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत विविध संघटनांचे पदाधिकारी नोंदविणार सहभाग वाशीम- गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने वाशिम येथे होत असलेल्या आगामी साहित्य संमेलन संदर्भात नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन दि. १२…

वाशिम जिल्ह्याचे मागासलेपण ग्रामोद्योगातून दूर होईल – कोटस्थाने

कारंजात एकदिवशीय औद्योगिक जागृकता कार्यशाळा उत्साहात वाशिम:-आकांक्षीत जिल्हा असलेल्या वाशीम जिल्ह्याचे मागासलेपण ग्रामोद्योगातून दूर होईल. करिता मोठ्या प्रमाणावर लघु व मध्यम उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे. असे मत महात्मा गांधी ग्रामीण…

वाशिम : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाशिम जिल्ह्यात 100% मतदान

एकुन 98.30% मतदान;14 मतदारांनी दाखवली पाठ वाशिम : विधान परिषदेच्या निवडणुकीत वाशिम जिल्ह्यात 100% मतदान झाले अाहे.विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 10 डिसेंबरला झालेले मतदान हे 98.30% झाले.14…

वाशिम : बार्टीची कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहायक आयुक्त समाज कल्याण, वाशिम यांच्या संयुक्तवतीने 9 डिसेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक…

वाशिम : आतापर्यंत 12 लाख 32 हजार व्यक्तींचे लसीकरण

77.39 टक्के व्यक्तींनी घेतला पहिला तर 48.13 टक्के व्यक्तींना दुसरा डोस वाशिम: कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. जिल्हयात सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची…

वाशिम : मालेगांव येथे धाड टाकून दोन बाल कामगारांची मुक्तता

वाशिम : बाल कामगार व किशोरवयीन कामगार कायद्याअंतर्गत कार्यरत असलेल्या कृती दलाने आज 10 डिसेंबर रोजी मालेगांव येथील दोन आस्थापनेवर धाड टाकून दोन बाल कामगारांची मुक्तता केली. बाल कामगार या…

वाशिम : ग्राहकांच्या समाधानाचे उत्तर फक्त आणि फक्त महावितरण खाजगीकरणाचे छडयंञ हाणुन पाडण्याचे संघर्ष समितीचे आवाहन

वाशिम : विज वितरणचे खाजगीकरणाचे सरकारचे छडयंञ हाणुन पाडण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेवून सहभाग नोंदवावा असे आवाहन संघर्ष समितिच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र सरकार कशाप्रकारे नवनवीन कायदे काढत असून यामध्ये…

वाशिम : न्युज इम्पॅक्ट!ऊपविभागिय अधिकारी यांनी लेटलतिफ कर्मचार्‍यांना दिली सक्त ताकिद,’सुंदर आपले कार्यालय’अंतर्गत कार्यालयाचाही चेहरामोहरा बदलणार

साहेबांचा आदेश पाळणार की केराची टोपली दाखवणार?याकडे सर्वांचे लक्ष वाशिम : मंगरूळपीर तहसीलमध्ये मनमानी कारभार सुरु असुन बायोमॅट्रिक मशिन नसल्यामुळे वाटेल तेव्हा कार्यालयात येण्याचे प्रमाणही कर्मचार्‍यांचे वाढले होते,स्वच्छतेचाही सर्वञ बोजवारा…