Category: वाशिम

वाशिम :मंगरुळपीर तहसिल अधिकारी,कर्मचार्‍यांची लेटलतिफशाही,स्वच्छतेचाही बोजवारा

वाशिम : मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचा कारभार सध्या बेताल झाला आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे हव्या त्या वेळी कार्यालयात तोंड दाखवत असुन लेटलतिफशाही वाढली आहे.वरिष्ठांनी तात्काळ या कार्यालयात बायोमॅट्रिक मशिन बसवून या…

वाशिम : कळंबा महाली ते कुंभी रस्त्याचे काम थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही- संभाजी ब्रिगेड

वाशिम : कळंबा महाली ते कुंभी हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग, हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून थातूर-मातूरडागडुजी करण्यात येणार असल्याचे कळताच हा मार्ग थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही आणि रस्त्याची…

वाशिम : महापरिनिर्वाण दिनानिमित्य बिरसा क्रांतिदल कडुन अभिवादन

फुलचंद भगतवाशिम : दि. 6 डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बिरसा क्रांती दल मानोरा च्या वतीने अभिवादना चा कार्यक्रम शिवाजी नगर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर…

वाशिम : जागतिक मृदा दिवस साजरा

फुलचंद भगतवाशिम: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशिम यांच्यावतीने वाशिम येथे जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, जिल्हा मृदा…

वाशिम : जातीअंताशिवाय बहुजनांची प्रगती अशक्य !

वाशिम : पुर्वापार चालत आलेल्या जाती व रुढी परंपरांमध्ये संपूर्ण बहुजन समाज गुरफटलेला आहे. जातीत विभागल्यामुळे त्यांच्यात एकजूट नाही. त्यांच्या धर्माने कर्माचा सिद्धांत दिल्यामुळे आपल्या प्रगतीसाठी तो धडपड करत नाही.…

वाशिम : निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

वाशिम:- विधानपरिषदेच्या अकोला – वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज 5 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील चारही मतदान केंद्राला भेट देऊन…

वाशिम : पंचशील नगर मधील बंद पथदिवे तात्काळ सुरु करा-वंचितची मागणी

अन्यथा रस्ता रोको आंदोलन वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. त्या महामार्गावरील रस्ता दुभाजकावर पथदिवे बसविलेले आहेत शहरांतील मानोरा रोड ते अकोला रोडवरील खरेदी विक्री केद्रापर्यंत तसेच शेलगाव फाटा…

वाशिम : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांना दिले पाठिंबा पत्र

वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं कारंजा नगरीत पुरोगामी शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांना जुनी पेन्शन ला पाठिंबा असलेले पत्र दिले ,यावेळी इरफान मिर्झा , प्रविण मोरशे अनुप डहाके राहुल पापडे,अनिकेत…

वाशिम : परिवहन विभागाची कारवाई,लस न घेतलेल्या 23 प्रवाशांना दंड

64 हजार रुपये दंड आकारला वाशिम:-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले असताना काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. 1 ते 3 डिसेंबर दरम्यान उपप्रादेशिक परिवहन…

वाशिम : जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्ह्यात जंगी स्वागत

वाशिम:-दिनांक 4 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्हयात जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.रात्री १०:०० वाजता संघर्ष यात्रेचं कारंजा शहरात आगमन झाले, कडाक्याच्या थंडीतही…