नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील चौपाळा श्री गणेश मंदिर तीर्थक्षेत्राला भक्तिपूर्वक वंदन !
आपला भारत देश धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. याच विविधतेत एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आदर्श गाव हिवरे बाजार एक गाव एक गणपती ही परंपरा…