पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व जामखेड तालुक्यातील सोनेगावचे सुपुत्र शिवाजी बोलभट यांची शासनाच्या धरण सुरक्षा समितीवर नियुक्ती..!
जामखेड (प्रतिनिधी – नंदु परदेशी ) महाराष्ट्र शासन ,जलसंपदा विभाग,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे या अंतर्गत असलेल्या धरणांच्या सुरक्षेबाबत अवलोकन करणेसाठी महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक धरण सुरक्षा पुनरावलोकन समिती नियुक्त…