Month: April 2026

महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे: वाशीममध्ये एपीआय जितेंद्र अडुळे यांचे आवाहन

वाशीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाशीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस…

सरकारचा आदेश असूनही शाळांची अनास्था; समित्या केवळ कागदावरच..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ वाशिम: बालहक्क संरक्षण कायद्यानुसार मुला-मुलींच्या शिक्षणाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने १० मार्च २०२२ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री…

“डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून चळवळींना बळकट केले..” – प्रो. डॉ. विजय पाटील.

जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ जालना: “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वेदना आणि विद्रोह जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज ओळखून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या लेखणीने…

विसापूरमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद; बेलवंडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!

श्रीगोंदा प्रतिनिधी | दिनांक: ६ एप्रिल २०२६ अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेलवंडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचा…

शिवना नदीपात्रात तरुणाचा संशयास्पद मृतदेह; अंगावर जखमांच्या खुणा, परिसरात खळबळ!

CH.SAMBHAJINAGAR | सिरसगाव शिवारातील शिवना नदीपात्रात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंगावर जखमांच्या खुणा असल्याने हा मृत्यू संशयास्पद मानला जात असून पोलीस…

न्याय हक्कापासून वंचित असलेल्या समाजाला वाचा फोडण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले…..प्रा. डॉ पी. वाय गडकरी.

,जाफराबाद प्रतिनिधी दिनांक 6/4/2026 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के होते तर…

उमरखेड नगरपरिषद नागरिकांना साठि पुढे,

जन्म-मृत्यू विभागाच्या सेवांबाबत नागरिकांचे मत उमरखेड़ : शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांच्या गुणवत्तेबाबत तुलना केली असता उमरखेड नगरपरिषद जन्म-मृत्यू विभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे समोर आले आहे. नागरिकांना येथे जलद, पारदर्शक…

नांदेड हादरले: श्रीनगर भागात वंचितच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या भाच्याची निर्घृण हत्या; ६ ते ७ हल्लेखोरांनी केला थरार

नांदेड: नांदेड शहरात गुन्हेगारांनी कायद्याचा धाक उरला नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आज सकाळी श्रीनगर परिसरातील पंचशील कापड दुकानासमोर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांचे भाचे…

नांदेडमध्ये हत्येचे सत्र सुरूच; श्रीनगर भागात कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने हत्या, शहरात खळबळ

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून हत्येच्या घटनांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर, आज पहाटे पुन्हा एकदा एका राजकीय कार्यकर्त्याची…