चंद्रपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!
सदर बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, संदीप तेलंग, साईनाथ गुंडोजवार, ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १७ ताडाला रोड परिसर येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली . सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला. पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची वार्ड कार्यकारणी करण्यात आली !
सदर बैठकीत प्रवेश साईनाथ गुंडोजवार, संदीप तेलंग, पूनमताई घडसे, संदीप आकुलवार, दीव्याताई गोवर्धन, विणाताई जुमड़े, मनोज गोंगले,किशोर कमलापुरवार,सागर कन्नमवार, रवि साखरे,संदीप सोनटक्के, धम्मपाल घडसे,बंडू आदमने, दिलीप नमूलवार, अनिल सुखदेवे, दलित निमगड़े, भूषण गोवर्धन, अरविंद मेश्राम, अक्षय गोवर्धन,प्रमोद मेश्राम,आशीष भड़के,वैभव गोवर्धन, कुलदीप बाबरे, आशीष भड़के,यश मेश्राम,शेखर कोसे, निखिल खोब्रागडे,हर्षल भड़के,रविन्द्र आगबत्तनवार,मंगला खोब्रागडे, पल्लवी घडसे, निशा घडसे, सौ अर्चना मेश्राम, प्रीति भाप्रतवार , सौ रानी तेलंग, शोभा निमगड़े, शताब्दी सुखदेवे आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला ! युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले! तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे , यांनी युवकांना व महिला भगिनीला दिले !
मुल (सतीश आकुलवार)