धाराशिव तालुक्यातील येडशी येथील हजरत जमादार बाबा रहें यांचा उरुस उत्साहात साजरा झाला. दि,21ऑगस्ट रोजी संदल मानकरी चांद पटेल यांच्या डोक्यावर संदल देवून मिरवणूक काढण्यात आली. ही संदल मिरवणूक बलवंड गल्ली, शहाजीराजे चौक, मज्जिद गल्ली, गावातील मुख्य रस्ता या मार्गाने काढण्यात आली. दि, 22 ऑगस्ट रोजी चिरागा व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.तरी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दि,23 रोजी जियारत संपन्न झाली.यावेळी मौलाना अमजद पटेल, शमशोद्दीन पटेल, महामूद पटेल, रब्बानी पटेल, मुख्तार हवलदार,गुलाब सय्यद, अकबर तांबोली,शमीयोदीन पटेल,इलाही पटेल,अनवर पटेल, हैदर पटेल,रफीक पटेल, समीर पटेल, फैजान पटेल,आलम सय्यद, सोहेल सय्यद, सज्जाद पटेल,लतीफ शेख, अखिल शेख, सुल्तान पटेल,जफर पटेल,अरमान पटेल,जमीर बागवान,तौफीक पटेल,सोहेल शेख,शारूख शेख,शाहनवाज पटेल,आयन पटेल, व कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189