चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

कृष्णा चव्हाण.

जिवती


तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव तेलंगाणा महाराष्ट्र सीमेवरील परमडोली येथील विद्यार्थी निलेश गुणवंत आडे यांनी अतिशय गरीब परिस्थितीतुन समोर येऊन IIT पास करून उत्तराखंड येथे नोकरी साठी रुजू झाले. त्यांच्या घरी जाऊन परमडोली येथे निलेश आडे यांचे जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी शाळा श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केले. यावेळी बालाजी कांबळे, ज्ञानेश्वर चाराक, राजू आडे, दिलीप दवणे व जेवंतराव आडे आदी उपस्थित होते.