कृष्णा चव्हाण
जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर

देवळी.:- ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता. देवळी जि वर्धा येथील 12/1/25रोजी रविवारी वसतीगृहात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अशोक जाधव सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ राठोड अधिक्षीका मॅडम यांनी केले सर्व प्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसतीगृहातील कर्मचारी बांधव तथा विद्यार्थीनींनी सर्व उपस्थित होते सविस्तर संस्थापक तथा सचिव यांनी आजचा दिवस यांच्या जिने घडविला राजा रयतेचा वसा स्वराज्याचा चालविला गुणगान असे रयतेचा ओठी मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती दिनानिमित्त विनम्र करताना तसेच आज राष्ट्रीय युवा दिन आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते स्वामी विवेकानंद यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन पुर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यांच जन्म 12/1/1863 रोजी कोलकाता मधील सिमलापल्ली येथे झाला आहे त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण होता.

स्वामी विवेकानंद हे भारतातील थोर पुरुष आणि महान विचारवत आहे स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी नेहमी प्रमाणे साजरी केली जाते हा दिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आण्णाण्यासाठी आंतर धर्माच्या दर्जात वाढविण्यासाठी महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले भारतातील हिदु सुधारणा चळवळी मध्ये प्रमुख होते, स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंद भारताचा पोरं संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्वज्ञानाचा जगला परिचय करून देण्याचे महान कार्य केले आहे कठोर मेहनत करून घेण्यात आले होते बाबतीत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी या बदल सविस्तर माहिती दिली तसेच त्यात कस्तुरी मडावी,जान्हवी मडावी पुर्वी शेंडे, श्रावणी डोंगरे, सानिया कांबळे, गैरी मडावी, सानिया कांबळे,श्रावस्ती भगत,अस्था साठे,या मुलींचे भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनाली चव्हाण यांनी केले संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित होते.