विद्यार्थी पात्र.

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे ) –
ता.८ जानेवारी महिन्यात झालेल्या इयत्ता आठवीच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कळंब तालुक्यातील बाभळगाव शाळेच्या सोळा पैकी बारा विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र होण्यात यश संपादन केले.

या मध्ये आकांक्षा नवनाथ जमाले हिला १३०, कृष्णाली बालाजी वाघमारे ९४,संघमित्रा सुरेश कांबळे ८९,सोनाली आसराम वाघमारे ८६,कांबळे आर्या बापु कांबळे ८६,श्रुतिका शिवाजी वाघमारे ८५,लक्ष्मी बालाजी वाघमारे ८५,
तनिष्का बालाजी वाघमारे ८३,
ज्ञानेश्वर मोहन गायकवाड ७७, अविष्कार दत्तात्रय गायकवाड ७६,साक्षी मुकेश अंगरखे ७४,गायत्री शिवाजी अंगरखे यांनी ७३ गुण घेऊन पात्र होण्याचा मान मिळवला. यामुळे सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.