गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे
वाळूज – येथील रहिवाशी मुसैब खान हाजी खान यांची मुलगी आफिफा खानम (७) हिने आपल्या जीवनातील पहिला उपवास गुरूवार (दि६) रोजी पूर्ण केला आहे. त्याबद्दल तिचे आजोबा हाजी अब्दुल रहेमान खान, वडील मुसेब खान पठाण, आजोबा माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार खान पठाण, मामा मातीन खान, अतीक खान, रेहान खान, सोफीयान खान, फरदीन खान, शाहिद खान, शादाब खान, फरहान खान,तोफिक खान, हसनैन खान, मुसैब खान, वसीम खान, जूनैरा खानम, जैनब खानम, मुशफेरा खानम , फातेमा खानम, आदींनी कौतुक अभिनंदन केले आहे.