जाफराबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका संपर्क प्रमुख पदी राहुल भीमराव गवई यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात आली आहे.

यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुबोध कुमार जाधव, मराठवाडा उपाध्यक्ष योगेश अचलखांब, जालना जिल्हा अध्यक्ष प्रभाकर घेवन्दे, जिल्हा कार्याध्यक्ष खरात, जालना शहर अध्यक्ष सुनील डोळसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यानिवडीबाबत पक्ष अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रा सुनील मगरे सर, जालना अध्यक्ष अरविंद चव्हाण, जाफराबाद तालुका अध्यक्ष दत्तू पाटील अंभोरे, ॲड विनोद डिगे, धम्मा भाऊ दांडगे, सोमनाथ गाडे,ॲड सचिन सोरमारे,राजू बोरसे, अशोक म्हस्के, श्रीकांत पारवे, रवी इंगळे, सतीश दाभाडे, यांच्यासह जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी
राहुल गवई जाफराबाद जालना