ग्राम पंचायत प्रशासन झाले आंधळे

नागपुर

सावनेर तालुकयात मौजा वाकोडी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या कन्हान नंदी पात्रा लगत वार्ड क्र. 3 मधील काही भाग शासकीय धोरण नुसार डेंझर झोन मध्ये गेलेला आहे. त्या भागातील सर्व पूर पिढीत मकान धारकांना राहत्या मकांनाच्या मोबदल्यात नवीन शासकीय आबादी मध्ये भूखंड मिळालेले आहे. व तसेच कुणालाही नदीपात्राच्या पुराचा धोका होऊ नये म्हणून नवीन आबादी मध्ये मिळालेल्या भूखंड येथे घर बांधण्यास शासनाकडून तसदी/ कडविण्यात आले परंतु काही मकान धारकांनी मिळालेला भूखंड जास्त रुपयात दुसऱ्यांना विकून स्वतः आपण जुन्या जागेवरच वास्तव्य करत आहे. काहींनी अश्या पूर पिढीत असलेल्या शासकीय जागेवर शासनाची परवानगी न घेता घरकुल योजनेचा लाभ घरण्यात आलेला आहे. यावर ग्राम पंचायतने यांना कशाप्रकारे घरकुल बांधण्यास परवानगी दिली या बाबद गावाकऱ्यात सम्भार्म आहे. शासनानी या बाबद गँभीर दखल घेउन व योग्य चौकशी करून अवैद्य रित्या बांधकाम करणाऱ्या विरोधात शासनानी कठोर कारवाही करावी अशी स्थानिक सूत्रधार यानी व तसेच गावातील नागरिक यादवराव कन्होलकर यांनी दिली. व डेंझर झोन मधील जागा हसतानंत्रीत करता येते का?या बाबद ही विचारणा करण्यात येत आहे
शासन प्रशासन यानि तत्काल तपास करावा अशी स्थानिक नागरिकiची मागनी जोर धरित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *