यावल तालुक्यातील प्रसिद्ध मुंजोबा तीर्थक्षेत्रासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील कोळी समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. भालोद येथे त्यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, भाजपा अध्यक्ष सागर कोळी, मुकेश कोळी, यावलचे आकाश कोळी, धनराज कोळी, अंजाळेचे दीपक तायडे, रोहिदास कोळी, पिंपरीचे सरपंच सतीश कोळी, वडोद्याचे सरपंच भैय्यासाहेब सोनवणे यांच्यासह नितीन कोळी, कैलास सपकाळे, राहुल कोळी, विकी सोनवणे, विठ्ठल सूर्यवंशी, पंढरी सपकाळे, नथू कोळी, पवन सपकाळे, नथू सपकाळे, भीमा सपकाळे, खेमचंद्र कोळी, बापू कोळी, सुभाष सोनवणे, जगदीश कोळी, परमेश्वर कोळी, कल्पेश सपकाळे, चंदू कोळी, संतोष कोळी, प्रवीण कोळी, बाळू कोळी, संजय कोळी, सागर कोळी, पद्माकर कोळी, खुशाल महाराज, ॲडव्होकेट शरद कोळी, गजानन कोळी, गोपाळ कोळी, नंदू सोनवणे यांच्यासह विविध गावांतील समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे तसेच भाजपा सरचिटणीस यावल मंडळ यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *