यावल तालुक्यातील दहिगाव येथील गफ्फार खा जाफर खा यांचे वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 2 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गफ्फार खा जाफर खा हे असलम खान आणि फारुख खान यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
