♦️ मसाराम चावदस फिरके यांचे निधन
♦️ अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास
♦️ दोन ऑक्टोबर रोजी झाले निधन
♦️ नाशिक येथून निघणार त्यांची अंत्ययात्रा
♦️ रात्री साडेदहा वाजता अंत्ययात्रेचे प्रस्थान
♦️ फिरके कुटुंबावर शोककळा पसरली
JALGAON | यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील मसाराम चावदस फिरके यांचे आज, २ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
मसाराम चावदस फिरके यांची अंत्ययात्रा नाशिक येथील कमलाकर फिरके यांच्या घरून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निघणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि नातू असा परिवार आहे. ते यावल येथील संजय फिरके यांचे मोठे वडील होत.
त्यांच्या निधनामुळे फिरके कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
