स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राबविण्यात आला
उस्मानाबाद : नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला गावामध्ये हजारो तिरंगी ध्वज घरोघरी दुकानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या वतीने शहरात तिरंगी ध्वज वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शफी भाई शेख. नगरसेवक मुस्ताक कुरेशी. नगरसेवक शहबाज काजी .माजी नगरसेवक इमाम शेख. राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष ताजुद्दीन शेख आनंद पुदाले .मुळे .कयूम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिनिधी आयुब शेख