चंद्रपूर :
मुल, शासनाकडून राज्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना दिवाळीत शंभर रुपयात देण्यात येणारे ‘आनंद’ किट ज्यमध्ये साखर, रवा, चनादाळ आणि पामतेल प्रत्येकी एक किलो अशा चार वस्तूंची कीट देण्याची घोषणा सरकारने केली होती या योजनेचा शुभारंभ काल मुल शहरातील वाय. वाय. गाडेवार यांच्या स्वस्त धान्य दुकान येथे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, निरीक्षक अधिकारी विभावरी अबगड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे, अन्न निरीक्षक तुषार तनपुरे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना ‘आनंद’ किटचे वाटप करण्यात आले.
सतीश आकुलवार