
सदरील घटनेची माहिती गणपत लक्ष्मण बेदरे, यांनी तात्काळ वन विभाग ईस्लापुर याना माहिती दिल्याने घटनेचा पंचनामा वनपाल गुद्दे ,वनरक्षक सय्यद , यांनी केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी दीक्षा मोरे ,यांनी शवविच्छेदन केले. सदरील शेतकऱ्याचा गोरा ,दोन वर्षाचा असून किंमत सुमारे तिस हजार रुपयांचा असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे..