छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर चिंचवन कॉलनीत आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिराचा जनाधून विचारमंच च्या वतीने तीन दिवस चाललेल्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानिमित्त आदिशक्ती सप्तशृंगी माता मुर्ती ची मिरवणूक काढण्यात आली. रक्तदान शिबीर मध्ये 30 जणांनी रक्त दान केले.यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
या कार्यक्रमास जनाधून विचारमंच चे पदाधिकारी मनोहर सनेर, कांतीलाल महाजन, हेमेंद्र देवरे, शरद पाटील, किशोर पाटील, कैलास सोनवणे,प.स.सदस्य सतीश पाटील, जितेंद्र भदाने, आनंदा वाघ, राजाराम पाटील, बजरंग पाटील, प्रवीण पाटील, गौरव पाटील, ग्रा. प.सदस्य सागर शिंदे, संदीप हर्षद, किशोर पाटील , रवींद्र पाटील,अनिल पाटील, ज्योती मनोहर सनेर, संगीता पाटील, रेखा पाटील,संगीता पाटील रेखा पाटील, ग्रा.प.सदस्य माया पाटील, कांतीलाल महाजन, सुनीता पाटील,आश्विनी वाघ,वर्षा पाटील, मोहिनी पाटील, रीना पाटील, वैशाली पाटील, विदया पाटील यांच्यासह बजाजनगर मधील सर्व भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर देवींची महाआरती घेण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, छत्रपती संभाजीनगर.
मो.8484818400