नागपुर : नागपुरातील बर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान गल्ली मध्ये आज सकाळी ऐका अज्ञात व्यक्तीने आटो चालक राजकुमार यादव याच्या डोक्यावर दगड मारून हत्याची घटना उघडकीस आली आहे.राजकुमार यादव हा गुजरात हॉटेल च्या समोर झोपला होता.त्याला झोपेतच त्याचा डोक्यावर दगड टाकून यादवची निर्घृण हत्या करण्यात आली.

बर्डी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्या चा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सबोतच ही हत्या का करण्यात आली याचा ही तपास पोलीस करत आहे.