प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश पंतप्रधान पिक विमा अंतर्गत सन 2022(खरीप हंगाम) मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागेचा (विशेषत डाळिंब )विमा भरलेला होता मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बागांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे विम्याची रक्कम मागील काही महिन्यात शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते परंतु काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मिळणारी विम्याची रक्कम रोखली होती याबाबत अनियमितता असणारे तालुके सोडून इतर शेतकऱ्यांचा विम्याचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशे पत्र प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आले होते तसेच रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही वारंवार पाठपुरावा करून आज अखेर काही तालुक्यातील सर्कल मधील शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरही जमा झाले त्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे आभार मानले. प्रहार शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के , जिल्हा उपाध्यक्ष रमेश जी पाटील, जिल्हा
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत. सोलापूर