गौरव रमेशराव गवळी कामगार आघाडी तालुका अध्यक्ष यांचे आवाहन
हिंगोली : गौरव रमेशराव गवळीसेनगाव गौरव रमेशराव गवळी यांचे आव्हान वतीने पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शिशुविकास योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेत तीन लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा तसेच अडीच लाख रुपयांचा आरोग्य विमा या योजनेतून पाच लाख रुपयापर्यंतचा उच्च शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहेविशेष मुलींसाठी वर्ग सहावीत प्रवेश घेतल्यानंतर 900 रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे इयत्ता आठवी प्रवेश घेतल्यानंतर 900 ते 5000 पर्यंत शिष्यवृत्ती इयत्ता दहावी प्रवेश घेतल्यानंतर 900 ते 7000 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे
व तसेच 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी दोन लाख रुपयापर्यंत मदत या योजनेतून मिळणार आहे .या योजनेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क करायचे आव्हान कामगार आघाडी तालुका अध्यक्ष गौरव रमेशराव गवळी यांनी केले आहे (9371616272)
प्रतिनिधी
महादेव हारण
सेनगाव हिंगोली