पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट जवळ मॉडर्न डेअरीला भीषण आग लागली, तर ही आग शोर्ट्सरकीट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २२ जानेवारी राममंदिर उद्घाटन निमित्ताने परिसरात जल्लोष साजरा करताना भरपूर लोकांची गर्दी असताना आग लगयल्यामुळे आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दल यशस्वी झाले आहे तर आग विझवण्यासाठी पोलिसांनी देखील मोठे सहयोग केले
अबरार शेख
8806336600
