प्रबल झ्छा शकती + अपार मेहनत + सुयोग मार्गदर्शन = यश

कॅ लक्ष्मण भोरे शिवनेरी ॲकेडमी जामखेड तरुणाई साठी बहुमोल संदेश

मनातील ध्येय साध्य करण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसतात. तर त्या सोबत सातत्य,अभ्यास,वेळेचे नियोजन, प्रबल इच्छा शक्ती व योग्य दिशा याची सांगड घालून ज्या दिशेने, आपण वाटचाल करीत आहोत ती दिशा योग्य आहे का ? तसेच यशप्राप्ति साठी नक्की कोणत्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे, मी एक आदर्श विद्यार्थी आहे हे स्वतःला विचारा. मी आज कोठे आहे ? मला कोठे पोह‌चायचे आहे ? व त्यासाठी मला काय करावे लागेल?

या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देणारी व्यक्ती किंवा संस्था ती म्हणजे येथील लोकप्रतिनिधी, लोकप्रिय मा. आमदार रोहितदादा पवार यांच्यावतीने आदर्श पुरस्कृत केलेली शिवनेरी ॲकॅडमी ( भरतीपूर्व प्रशिक्षण केद्र ) जामखेड हि असुन आपल्या सर्वासाठी बहुमोल मार्गदर्शन सहकार्य करण्यास नेहमी तत्पर असेल असे प्रतिपादन शिवनेरी ॲकेडमी जामखेडचे संचालक कॅ लक्ष्मण भोरे यांच्या वतीने करण्यात येत असून सर्वाना यशस्वी जीवनाचा एक कान मंत्र देण्यात येत आहे तसेच
दिनांक 22 एप्रिल 2024 पासून अग्निविर मध्ये प्रत्येक ट्रेडचा ऑनलाईन परीक्षांची सुरुवात होणार आहे

त्याच प्रमाणे महाराष्ट्र पोलिसचे फिसिकल पुढील मे महिन्यात होणार आहे तरी सर्व तयारी करणाऱ्या बहादुर विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की अग्निविर , महाराष्ट्र पोलीसची तयारी सिलॅबस प्रमाणे सर्व बॅचेस चालू आहेत. अभी नहीं तो कभी नहीं, मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही, यश प्राप्तीसाठी एक वेळ अवश्य शिवनेरी अकॅडमी स भेट देऊन यशस्वी जीवनाचा मार्ग शोधावा.
असे आव्हाहन करण्यात येत आहे त्वरीत भेटा किंवा संपर्क करा
संचालक : कॅ. लक्ष्मण भोरे *शिवनेरी अकॅडमी, जामखेड
मो. नं. : 9158006663

पतिनिधी नंदु परदेशी जामखेड अहिल्या नगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *