काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन सध्याचे पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यावर केला आहे . नाना पटोले आज पालघरच्या रिक्त झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते . पालघर जिल्हा निर्मिती ची संकल्पना ही काँग्रेसची असून त्याचे श्रेय मात्र गावित घेत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला

स्पीच – नाना पटोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *