यवतमाळ : मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड ते नांदेड रस्त्यावर पैनगंगा नदिच्या पुलावर पूर परिस्थिती आल्यामुळे अडकलेल्या उपाशी ट्रक चालक, वाहक, इतर राज्यातील यात्रेकरूंना राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड शहर व तालुक्याच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली.
या वेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबलू पाटील जाधव, युवा नेते गुणवंत सुर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष अविनाश वानखेड़े, आकाश माने, आदित्य काळे, मिथिलेश जैस्वाल, झाकीर राज, शहराध्यक्ष संतोष सुर्यवंशी, अजिंक्य देशमुख, रोहित हेलगंड, नदीम खान पठाण, पवन कदम, प्रतीक आढाव, गजानन शिंदे, अक्षय चव्हाण असंख्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *