संजीवनी ताई कृष्णा शिंदे मनमाड यांचे श्रीमद भागवत महापुराण कथेला सुरवात

♦️नवरात्रीच्या पावन पर्वावर प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक सावनेर यांच्यातर्फे आज शहरात माँ वैष्णोदेवी महाराष्ट्राची कुलदेवता माँ तुळजाभवानी इथून आलेल्या ज्योतीचे स्वागत भव्य मिरवणुकीत करण्यात आले सोबतच मा दुर्गा च्या प्रतिमेचे शहरात स्वागत करण्यात आले नवरात्र महोत्सव निमित्त श्रीमद् देवी भागवत महापुरानाला सुरुवात झाली हरिभक्त परायण संजीवनी ताई कृष्णा शिंदे राहनार मनमाड यांची सुद्धा भव्य मिरवणुकी द्वारे स्वागत करण्यात आले ही मिरवणूक कापूस जिनिंग बाजार ते होळी चौक प्रगती दुर्गा उत्सव मंडळात पर्यंत करण्यात आली शहरातील अनेक भजन मंडळी लेझीम पथक महिला मंडळ पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले.


♦️हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मंडळाचे अध्यक्ष अशोक उमाटे महादेव घुमडे राजू भुजाडे तुषार उमाटे तुळशीराम बनकर प्रवीण करोले हिमांशू चाफेकर तेजराम बोरेकर रिंकेश उमाटे सुनील पिसे राजूभाऊ घटे नर्सिंग खांडे रवींद्र देशमुख प्रवीण रासेकर भूषण कांबळी अरुण नाणेकर रामदास वाडबुदे सुनील घोलसे प्रशांत घोळसे संजय जवाहर धनराज शास्त्री सचिन व्यवहारे मोनीश बागडे अमन करोले विलास उमाटे विकी उमाटे यश उमाटे तिलकराज बोरेकर वैभव देशमुख जगदीश सातपुते पियुष बनकर आदित्य लोही बाल्या वानखडे कृष्णा गावंडे कपिल बोबडे मदन शेंबेकर शेखर वाट दिनेश कडू पद्माकर कामोने मनीष चित्तेवाण सुनील वाढबुदे पुरुषोत्तम ढवंगाळे राजूभाऊ शर्मा ज्ञानेश्वर निंबाळकर भोजराज घटे वीरेंद्र देशमुख सुधाकर धाडोळे व परिसरातील समस्त महिला मंडळ व पुरुष मंडळ हे सहभागी झाले यात अनेक लोकांकडून चहावाटपळ केळी वाटप पाणी वाटप फुलांचा वर्षाव सुद्धा करण्यात आला

प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर