धाराशिव तालुक्यातील येडशी येथील पैलवान यशराज बालाजी देशमुख यांने लातुर येथे झाल्यालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 92किलो वजन गटातुन प्रथम क्रमांक पटकावला तसेचं त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विजयकुमार सस्ते डॉ.सतीश जेवे अर्जुन तात्या शेळके पै.सुनील शेळके विनोद पवार बालाजी देशमुख संतोष पवार दत्तात्रय देशमुख शाहाजी देशमुख आशोक देशमुख शिवाजी इंगळे भऊ पवार पै.संकेत देशमुख पै.आयान पटेल राजाभाऊ देशमुख ग्रामसेवक पवार साहेब यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *