४०० मीटर रिले स्पर्धेत अभिषेक सुर्यवंशी, आयुष गुप्ता, रामकेश ऊईके आयुष सुर्यवंशी विजयी ठरले असून ते १० ते ११ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत भाग घेणार आहेत सदर स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
विजयी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विमलप्रकाश मिश्रा, पर्यवेक्षक वीणा पांडे, गणेश चिखले, आशिष चिटमुलवार, पुष्पा बढिये, चंद्रकांत मोहड यांच्यासह प्रशिक्षक विपीन शर्मा, अर्पिता जालंदर, पियुष भोकरे आदींनी अभिनंदन केले आहे.