विनोद गोडबोले नागपूर
ग्रामपंच्यात .दहेगाव रंगारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन नागपूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करण्यााकरिता २ कोटी १ लक्ष मंजुर निधी. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ राजीवजी पोतदार साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .या प्रसंगी बोलताना सांगितले कि या महायुतीच्या सरकार मध्ये कोणत्याही जाती धर्माचे राजकारण न करता फक्त विकासाचे काम करीत असते .यामध्ये ग्रामपंचायतीकळे जास्तीत जास्त निधी देण्याचे व विशेष लक्ष प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आहे .या पाच वर्ष्यात सावनेर तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत ला निधी कमी पडू दिला नाही याबद्दल सर्व नागरिकांनी मा बावनकुळे साहेबांचे आभार मानले तसेच डॉ पोतदार साहेब यांनी या गावातील अनुसूचित जाती कळे स्वतः मी व भारतीय जनता पार्टी विशेष लक्ष देईल असे बोलून भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम संपन्न केला या प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उप सरपंच ग्राम पंचायत सदस्य महेश पुरी ,प्रवीण चौधरी, सौ भोयर मॅडम ,सौ मानकर मॅडम , सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सुनील भोयर हेमराज मानकर इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती