DHARASHIV | धाराशिव जिल्ह्माचे नुतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, शिवसेना नेते राजेंद्र माळी, संजय चुंगे, अदि उपस्थित होते.